नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

औरंगाबाद भूमी अभिलेख विभागात 151 जागा


जमाबंदी आयुक्त पुणे व औरंगाबाद भूमी अभिलेख विभाग यांचे विविध कार्यालयात 
भुकरमापक / लिपिक-टंकलेखक 90 जागा, शिपाई 61 जागा असे एकुण 151 रिक्त पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013