नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक व तलाठी पदांची भरती

जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या आस्थापनेवर लिपिक व टंकलेखक १८ पदे, तलाठी २६ पदे अशी एकुण ४४ पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०१३



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा