नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

MPSC राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षकाच्या 714 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (714 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2013 आहे. अधिक माहितीwww.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा