नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

जिल्हाधिकारी कार्यालय जालना मध्ये तलाठी, लिपिक, शिपाई सह विवीध पदांची भरती

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे लिपिक 22 जागा, तलाठी 27 जागा, लघु टंकलेखक 1 जागा, वाहन चालक 1 जागा, शिपाई 11 जागा असे एकुण 62 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2013




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा